महिला हक्काबाबत ढोंग: महिला आरक्षण बिल की सत्तेचे केंद्रीकरण बिल लता भिसे सोनवणे १० ऑगस्ट २०२६

लता भिसे सोनावणे यांच्या या लेखात महिला आरक्षणाच्या नव्या विधेयकाचा सखोल वेध घेताना, ते खरोखर महिलांच्या राजकीय सक्षमीकरणासाठी आहे की सत्तेचे केंद्रीकरण करण्याचा प्रयत्न आहे, असा मूलभूत प्रश्न उपस्थित केला आहे. महिला आरक्षण, मतदारसंघ पुनर्रचना, संघराज्य व्यवस्था, लोकशाही प्रक्रिया आणि महिलांच्या प्रत्यक्ष हक्कांच्या संदर्भात त्या या विधेयकातील अनेक मुद्द्यांचे चिकित्सक विश्लेषण करतात. महिलांच्या न…